प्रवेश प्रवेश प्रवेश
श्रीमंत सौ. उमाबाईसाहेब पटवर्धन स्मारक संस्था, मोडनिंब संचलित,
श्री उमा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, मोडनिंब
ता. माढा जि. सोलापूर
इ. ११ वी व इ. १२ वी प्रवेश सुरु
( कला विभाग )
महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सध्या सर्वत्र कोरोना व्हायरस ( Covid - 19 ) चा प्रादुर्भाव असल्याने इ. ११ वी व इ. १२ वी च्या ऑनलाईन प्रवेशासाठी खालील लिंकवर टच करून रजिस्ट्रेशन करा.
ऑनलाईन रजिस्ट्रेशन लिंक:
https://forms.gle/Urkz3NoG6bEfyDcJA
महाविद्यालयाची वैशिष्ट्ये :
१. ऑनलाइन शिक्षणासाठी सुसज्य संगणक कक्ष / ई - लर्निंग सुविधा .
२. अनुभवी व तज्ञ प्राध्यापक.
३. प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र शिक्षक.
४. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन.
५. सीसीटीव्ही कॅमेरा निगराणीखाली परिसर
६. प्रशस्त इमारत.
७. मुलींसाठी स्वतंत्र वर्ग
८. उत्कृष्ट निकालाची परंपरा
९. निसर्गरम्य परिसर.
१०. भव्य क्रीडांगण .
११. सुसज्ज् ग्रंथालय .
इत्यादी .......
महत्वाची सूचना :
१. लिंक मधील माहिती एका विद्यार्थ्याने इकदाच भरावयाची आहे.
२. माहिती मराठी किंवा इंग्रजी भाषेत भरावी.
प्रवेशासाठी संपर्क :
प्रा. एम. आय. आतार : 9421065186
प्रा. एस. व्ही. पाटील : 9766749219
प्रा. सौ. व्ही. एम महाडिक : 7972454911
प्रा. सौ. एस. एस. काटकर : 8669180233
प्रा. एस. बी माळी : 7744830890
Online Admission Link
https://forms.gle/Urkz3NoG6bEfyDcJA
प्राचार्य -
श्री ए. पी. पाटील
श्री उमा कनिष्ठ महाविद्यालय, मोडनिंब
ता. माढा जि . सोलापूर
Mob. 9421031220

मस्त
ReplyDeleteNice creation Sir
ReplyDeleteCongratulations
Mast very good
ReplyDelete