WELCOME TO MY BLOG AND THANKS FOR VISIT US. SEARCH BELOW YOUR NEED

मुख्यपृष्ठ

शिक्षकमित्र,विद्यार्थी,पालकांना शिक्षणास पूरकसाहित्य पुरवण्याकरिता बनवलेल्या ब्लॉगवर मी मुनीर आतार आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

प्रतिक्रिया

आपली अनमोल प्रतिक्रिया सर्वात खाली comment box मध्ये जरूर लिहा.

Sunday, August 30, 2020

About me

Brother's Edutech 
Pro.Munir Ibrahim Atar
M.A.B.Ed. ( English )
Shri Uma Vidyalaya & Jr. College, Modnimb
Tal. - Madha  Dist. - Solapur

Saturday, August 29, 2020

प्रेरणादायी विडीओ success stories

 

प्रेरणादायी विडीओ success stories 

आजपर्यंत खडतर प्रवासातून उत्तुंग यश मिळवलेल्या अधिकाऱ्यांच्या यशोगाथा लेख व विडीओ पाहण्यासाठी खालील यादीतील कोणत्याही नावावर टच करा आणि पहा त्यांच्या यशाचे गमक.आणि यश मिळवण्यासाठी त्यांनी तयार केलेला राजमार्ग.जसा गरुड भरारी घेऊन आकाशही ठेंगण बनवतो तसं तुम्हीही तुमच्या यशाने सर्वांसमोर आपली यशोगाथा अद्वितीय बनवावी हीच शुभकामना .
  1. रोहिणी भाजीभाकरे शेतकऱ्याची मुलगी बनली IAS 

  2. विश्वास नांगरे पाटील                   IPS 

  3. मराठवाड्यातील शेतकऱ्याचा मुलगा ते IAS पर्यंतचा संघर्षमय प्रवास.  IAS - Dr. Siddheswar Bondar

  4. तुकाराम मुंडे     IAS 

  5.  रमेश घोलप     IAS      

  6. तानाजी चव्हाण CO उस्मानाबाद मजेशीर अनुभव कथन 

  7. कमी वयात, कठीण परिस्तितीत कशी बनली UPSC TOPPER? | IAS Snehal Dhaigude 

  8. २१ व्या वर्षी पहिल्या प्रयत्नात IAS पदाला गवसणी घालणारा अन्सार शैख

  9. 10 वीत नापास परन्तु एम पी एस सी महाराष्ट्रात प्रथम - दर्जीच्या वैशाली दाभाळे एकदा तरी ऐका

  10. PSI 2018 शीतल एडके    PSI 

welcome

 welcome to my blog

 

thanks

माझ्या ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना जरूर comment बॉक्स मध्ये नोंदवा